जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वस्ती केंद्र उमापूर येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याना निरोप समारंभ संपन्न
सखाराम पोहिकर
तालुका प्रतिनिधी गेवराई
गेवराई (प्रतिनिधी ) आज दिनांक 15 / 4 / 20 24 रोजी गेवराई तालुक्यातील मौजे उमापूर केंद्र अतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वस्ती येथे या शाळे मध्ये इयता पहिली ते इयता चौथी आसे चार वर्ग आहेत इयता पाचवी साठी मुले वस्तीवरून उमापूर गावा मध्ये यावे लागते म्हणून भज इयता चौथीच्या मुलांना निरोप देण्यात आला
यावेळी इयता चौथी च्या विद्यार्थीनी आपण या शाळे मध्ये इयता पहिली पासून ते चौथी पर्यंत खुप काही शिकायला मिळाले व आज हि शाळा सोडताना खुप वाईट वाटत पण पुढील शिक्षण घेण्यासाठी जाने हि तितके गरजेच आहे आसे वेगवेगळ्या आठवणीतुन आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक भारत चव्हाण सर . सुभाष काळे सर . यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या वतीने या सर्व विद्यार्थ्याना नाष्टा देऊन पुढील भविष्यासाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या