MR_INDIA बॉडीशो मध्ये माजलगावचे भुमिपुत्र हाफेज माजेद बागवान त्यांचा सत्कार केला.
MR_INDIA बॉडीशो मध्ये माजलगावचे
भुमिपुत्र हाफेज माजेद बागवान पंजाब येथील बॉडीशो मध्ये सहभाग नोंदवून त्या मध्ये 5 वा क्रमांक पटकावला.म्हणून माजलगाव विधानसभा
मतदार संघाचे भाजपा.नेते मारमेशरावजीआडसकर_साहेबांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष.अरुण आबा राऊत,बीड जिल्हा सचिव बबनराव बपा सोळंके, मा.नगराध्यक्ष डॉ.अशोकराव तिडके साहेब, फेरोज इनामदार, मोजम खुरेशी, शहराध्यक्ष.अँड सुरेश राव दळवे. दिपक नाना शिंदे. भाजपा.नेते ईशवर अपा खुरपे,
मा.नगरसेवक दिपक दादा मेंडके,साई पतसंस्थेचे अध्यक्ष. अनंतराव शेंडगे साहेब,शहर उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,मा नगरसेवक राम गायकवाड,अर्जुन पायघन, प्रमोद शेजुळ, आजु भाई,भरत सोळंके,आगे,व सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी.