हजरत चंदन शहावली उर्स निमित्त पार पडला जंगी कुस्तयाचा सामना
सखाराम पोहिकर
तालुका प्रतिनिधी गेवराई
चौसाळा येथील मुस्लिम बांधवांची श्रध्देचे ठिकाण असणाऱ्या हजरत चंदन शहावली उर्स निमित जंगी कुस्तयांचा सामना पार पडला . दरवर्षी चौसाळा येथे चंदन शहावली उर्स मोठ्या थाटामाटात आणि श्रध्देने भरवण्यात येतो . बालाघाटच्या डोंगररांगेतील चौसाळा हे गाव हजरत चंदन शहावली यांच्या दर्ग्यामुळे पावन होऊन प्रचलित झालेले आहे . चौसाळा पंचक्रोशीतील नागरिकांची हजरत चंदन शहावली बाबांवर अपार अशी श्रध्दा आहे . दशकांपासून या ठिकाणी हा उर्स मोठ्या उत्साहात साजरा होत असतो . चौसाळा पंचक्रोशीतील नागरिक या उर्सची तयारी करत या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात . यामध्ये हजरत चंदन शहावली बाबांच्या संदल निमित ब्रॉस बॅन्डचा भव्य दिव्य असा सामना आयोजित करण्यात येत असतो . ब्रॉस बॉडचा सामना आयोजित करणारे चौसाळा हे गाव एकमेव आहे . तिथे ब्रॉस बॅन्डचा सामना आयोजित करून पारंपरिक वाद्यांची कला जोपासण्यासाठी उत्तेजन देण्यात येऊन वाद्यवृंद यांचा गौरव करण्यात येतो .
या सामन्या बरोबरच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येते या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कला प्रकारांची रेलचेल बघायला मिळते . जत्रेचे .विशेष आकर्षण असणारा महाराष्ट्रातील पारंपारिक तमाशा सध्या जरी लुप्त पावत चालला असला तरी यंदा गावरान मैना हा संस्कृतिक कार्यक्रम यावर्षानिमित्त पार पडला हजरत चंदन शहावली यांच्या उर्स निमित्त पार पडला हजरत चंदन शहावली यांच्या उर्स निमिताने सगळ्यात मोठे आकर्षण असते ते जंगी कुस्तयाच्या सामन्याचे किंवा कुस्त्याच्या दंगलीचे मर्दानी पैलवान यांचा मर्दानी खेळ म्हणजेच कुस्ती कुस्ती हा खेळ भारतीय खेळ संस्कृतिक मधला रांगडे बाज दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पुस्तकी दंगल भरवण्यात आलेली होती हजरत चंदन चहावली यांच्या ऊर्जा निमित्त भरवण्यात येणाऱ्या कुस्तीचे दंगलीसाठी महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावत असतात काळजाचा ठोका चुकेल अशा कुस्तीच्या दंगली या ठिकाणी पार पडतात लाल मातीत ताकद आज मावणाऱ्या विजय पैलवान आला रोख रकमेसह मानसन्मान या ठिकाणी दिला जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा युवा प्रमुख नेते डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर व चौसाळा परिक्षेत्र मा . स . पो . नि . गोसावी साहेब यांनी देखील या वर्षाला भेट दिली त्यांचा सत्कार चौसाळा गावची उपसरपंच आणि गावकरी यांनी केला हजरत चंदन शहावली उर्जा कुस्तीच्या जंगलीतील शेवटची कुस्ती चौसाळा परिसराचे स पो नि गोसावी साहेब यांच्या हस्ते लावण्यात आली होती या कुस्तीच्या दंगलीच्या उद्घाटन प्रसंगी पावसाळा नगरीचे उपसरपंच अंकुश काळासे हजरत चंदन शहावली उर्स कमिटीचे अध्यक्ष किशोर ढोकणे पंजाब वाघमारे विजय दादा सोनवणे पत्रकार संघाचे मार्गदर्शक बळीराम राऊत चौसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर सचिन सोनवणे सर ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जोगदंड पाटील ग्रामपंचायत सदस्य गौतम गायकवाड त्रिंबक जोगदंड श्रीकांत शिंदे बाबासाहेब जाधव ईर्शाद कुरेशी सुधाकर गुंजाळ अन्वर शेख किशोर वाघमारे मुजावर सचिन चव्हाण दादा ढोकणे प्रवीण सोनवणे सतीश जाधव दीपक जाधव विक्रम सोनवणे पत्रकार मिरज मुलाने प्राध्यापक नामदेव कळसकर यांच्यासह भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते