माजलगाव नगर परिषद कार्यालयतील संबंधित अधिकारी वर विलंब अधिनियम २००५ कलम १०(१),१०(२) नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करावी,
माजलगाव, प्रतिनिधि माजलगांव शहरातील नवीन व जून्या कब्रस्तान मध्ये अनेक दिवसापासून हायमस्ट बंद असून अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे परंतु नगरपरिषद कार्यालय कडून कसल्याच प्रकारची देखरेख किंवा दुरुस्ती करण्यात येत नाही अनेक वेळ आंदोलन तसेच निवेदन देऊन पण काही कामे करण्यात येत नाही.
क्रबसतान मध्य घाणीचे साम्राज्य निर्माण झाले, त्या ठिकाणी नवीन व जून्या कब्रस्तान मध्ये भिंतीचे बांधकाम करण्यासाठी दि,21/11/2022 रोजी करण्यात येईल असे आश्वासन दिले पण काही कामे करण्यात आले नाही त्याठिकाणी जनावर आत जात आहे परंतु नगरपरिषद कार्यालय कडून सदरण गेट बसविण्यात आले नाही तसेच कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही,
तसेच लिखित स्वरूपात दिलेल्या आश्वासना ची चौकशी करून विलंब अधिनियम नुसार संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही नसता उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय समोर आमरण उपोषण दि,१६/०१/२०२३ रोजी करण्यात येईल अशी मांगणी प्रहार जनशक्ति पक्ष च्या वतिने करण्यात आली आहे,