गढी ग्रामपंयादत कार्यालयामध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्सवात साजरी
सखाराम पोहिकर
तालुका प्रतिनिधी गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये आज सकाळी 9: 30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेच पुजन करण्यात आले यावेळी सरपंच विष्णूपंत घोगडे उपसरपंच राजूभाई पठाण ग्रामपंचायत सदस्य बजरंग (दादा) आर्सूळ . अमोल ससाणे . श्रीचंद सिरसट माजी सरपंच डॉ चद्रशेखर गवळी माजी उपसरपंच दिलीपराव नाकाडे . सेवा सोसायटी चेअरमन रामदास मुंढे युवा नेते राहुल (भैय्या ) लोणकर ग्रामपंचायत कर्मचारी नारायण जाधव . अन्ना ससाणे . मोशीन पठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण समितीचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश (काका ) शिकची व महिला वर्ग बहुसख्येने उपस्थितित होता या वेळी गढी गावातील सार्वजनीक वाचनालयात पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली गढी गावातील समाजमंदीरा मध्ये सुधा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी या सर्व कार्यक्रमास गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगडे उपसरपंच राजू भाई पठाण ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गढी गावातील ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते