उपोषण कर्त्यास जिव मारण्याच्या उद्देशाने सायनाइड विषयाची गोळी देण्याचा प्रयत्न 15 ऑगस्ट रोजी उपोषण स्थळी जीव मारण्याची घडली होती घटना...
पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ या झालेल्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास विलंब का ? माजलगाव प्रतिनिधी,, माजलगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेले सिद्धेश्वर गायकवाड यांना चिंथावणी डॉ मधुकर घुबडे यांनी सांगितले की तुम्ही डॉक्टर आहात का करा यांचे काय करायचे ते असे आदेश दिले व. डॉ मधुकर बोबडे यांनी उपोषण कर्त्याला जीव मारण्याच्या उद्देशाने सायनाइड विषयाची गोळी देण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषण कार्यकर्त्यांनी तोंड उघडले नाही सविस्तर माहिती असे की मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद रिट पिटीशन न.2668/2009.दि.24/2/2016.च्या आदेशन्वये माजलगाव तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी अतिरिक्त जमीन शिल्लक असेल त्या ठिकाणी 3. एकर,32 गुंठे जमीन शासनाने अर्जदाराला वाटप करण्यात यावी असा न्यायालयाचा आदेशानुसार शासनाने अतिरिक्त असलेली शासनाच्या ताब्यातील असलेल्या जमिनीचा उपभोग घेण्यासाठी उपोषण करते सिद्धेश्वर गायकवाड यांना प्रशासनाला वेळोवेळी विनंती अर्ज करूनही लाभ मिळत नसल्याने शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसले होते आज पंधरा दिवस झाले तरी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षक विलंब लावताना दिसत आहे हे लक्षात घेऊन उपोषणकर्त्यांनी परत एकदा पोलीस अधीक्षकांना झालेल्या घटनेची माहिती देत गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी उपोषण करता सिद्धेश्वर गायकवाड यांनी केली होती