10 लाख रुपये खर्चून बांधलेले माजलगाव शहर पोलीस ठाणे ईमारत पावसाळ्यात गळु लागली आहे..
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज
माजलगाव शहर पोलीस ठाणे दहा लाख रुपये खर्च करून भी भिंत गळु लागली आहे बांधण्यात आलेले सभागृहाचे बांधकाम निकुष्ट दर्जाचे झाले आहे व पहिल्याच पावसळ्यात भिंत धु धु गळत आहे भिंत गळत असल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना काम करित असताना खुप त्रास होत आहे.सदरील.ईमारतीचे बांधकाम करून सप्टेंबर 2022.मध्ये उपभोगता खात्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत एकाच वर्षात ईमारत जुलै 2023 च्या पावसाळ्यात बांधकाम निकुष्ट दर्जाचे झाल्यामुळे गळत आहे या ईमारतीचे बांधकाम.10.लाख.रुपयाच्या अदाजपत्रकानुसार झालेले नाहीत सदरील बांधकाम निकुष्ट झाल्याचे माजलगाव उप विभागीय अभियंता सा.बा.विभागाकडे.दि.13.जुलै.2023.रोजी तक्रार दिली आहेत.मात्र तक्रारींची अद्याप कोणत्याही प्रकारची दखल उप विभागीय अभियंता सा.बा.घेतलेली नाही
लवकर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे....