1 लाख 20 हजार रुपयाची लाच मागणाऱ्या वाहतूक नियंत्रक पैसे घेताना एसीबीने पकडले
प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
बीड आगारात सुरू असलेल्या चौकशीत महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यवर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजाराची मागणी करण्यात आली यापैकी 30 हजार रुपयाची लाच स्वीकारताना वाहतूक नियंत्रकास शुक्रवारी दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले किशोर अर्जुन राव जगदाळे वय 40 वर्ष वाहतूक नियंत्रक रा.प.बीड राहणार स्वराज्य नगर तालुका जिल्हा बीड असे लाचखोर अधिकारी चे नाव आहे तक्रारदार यांच्याविरुद्ध बीड आगार येते सुरू असलेल्या चौकशीत तक्रारदार यांना बडतर्फ न करणे कर्तव्यावर परत घेण्यासाठी वरिष्ठाशी बोलून मदत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण किशोर जगदाळे यांनी तक्रारदाराकडे पंचा समक्ष 1 लाख 20 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने रंगे हाथ पकडले ही कारवाई बीडच्या एसीबीने केली