पैठण -तुळजापूर नवगाव रोड वर अपघात
रिपोटर -मुजमिल जलील शेख
आज दिनांक -17-12-22 रोजी
पैठण -तुळजापूर नवगाव रोड वर ऊसाचे वाडे घेऊन जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे TATA ACE (छोटा हत्ती) पलटी झाला आहे, ड्रायव्हर च्या तप्तर्ने कोणतेही जीवित हानि नही