सर्वे नंबर 370. 371.३७२ व 8 च्या खरेदी विक्री स मुख्य अधिकारी यांनी दिली स्थगिती.... सदरील ठिकाणी निर्धारवलेल्या भूमाफियाचे धाबे दणावले मोजणी झाल्याशिवाय वादग्रस्त जागेचे रजिस्ट्री होणार नाही....
माजलगाव प्रतिनिधी माजलगाव शहरातील सर्वे नंबर 370 371 372 व सर्व नंबर आठ च्या खरेदी विक्री माजलगाव नगर परिषदेचे प्रशासक मुख्य अधिकारी अविनाश निळेकर यांनी आखिर स्थगिती आदेश काढला आहे त्यामुळे या वादग्रस्त जागेत आता रजिस्टिया होणार नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान सदरील स्थगिती आदेशाने या ठिकाणी खरेदी विक्री करणाऱ्या भूमाफियाचे धाबे दणावले आहे सर्व नंबर 370 371 372 यामध्ये 13 एकर 34 गुंठे व सर्व नंबर आठ मध्ये सहा एकर 24 गुंठे मध्ये नगर परिषदेची जमीन आहे ती जमीन घरकुलासाठी व नगरपरिषद पाणीपुरवठा साठी असल्याने ती जागा लागतेच काही नागरिक स्वतःच्या मालकी पेक्षा जास्त जमिनीची खरेदी विक्री करून ताबा मात्र नगरपरिषदेच्या जागेत देत असल्याने दिसत आहे त्यामुळे सदरील प्रकरणात अनेक तक्रारी शहरातील नागरिकांनी जिल्हा अधिकारी सह माजलगाव तहसीलदार व माजलगाव नगरपरिषद सह दिल्या आहेत त्याचप्रमाणे 2010 पासून याबाबतीत तक्रारी प्रलंबित आहेत तसेच सदरील प्रकरण जिल्हा अधिकारी सुनावणीही चालू आहेत तरीही या ठिकाणी निढोवलेल्या भू माफिया कडुन नगरपरिषद च्या जागेचा ताबा खांजगी लोकांना विक्री करून देण्याचा सपाटा सुरू आहे त्यामुळे मुख्य अधिकारी तथा प्रशासकीय जावक क्रमांक 42 41 दिनांक एक डिसेंबर 2022 रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख ख माजलगाव यांच्याकडून वरील सर्व नंबर ची मोजणी होईपर्यंत कोणतीही खरेदी विक्री व्यवहार करण्यात येऊ नयेत असे पत्र दुय्यम निबंधक माजलगाव यांना काढले आहे दरम्यान सदरील स्थगित आदेश या ठिकाणी खरेदी विक्री करणाऱ्या भूमाफियाचे धाबे दणावली आहे