महेबुब नगर येथे अंगणवाडी मंजूर करा नंसता उपविभागीय कार्यालया समोर मुंले बाऴा सह शाऴा भरविरणार : - नाजेर कुरैशी
माजलगाव शहराचा विस्तार होत असुन माजलागांव शहरामध्ये महेबुब नगर है नवीन वार्ड निर्माण झाले असुन या जवऴपास २ ते ३ हजार लोकसंख्खा आहे व या ठिकाणी सध्या एकही अंगणवाडी नाही व सदरील विद्यार्थी इतर वार्डाच्या अंगणवाडीसाठी अर्ज केले होते परंतु त्यांने सांगीतले की संख्या पुर्ण झालेली आहे आमच्याकऴे जागा शिल्लक नाही त्यामुऴे आम्ही या विद्यार्याथ्याचे प्रवेश घेऊ शकत नाही तुमच्याच वार्डात टांका असे प्रती उत्तर देत आहे तरी या विद्यार्थांचे गैरसोय व शिक्षणा पासुन वंचीत राहात आहे तरी आपन सदरील वार्डात नविन अंगणवाडी मंजूर करावी व ती सूरू करावी गाभिंपुर्यक विचार करुण ती सरू करावी लांहाण लाहाण बाऴाचे भंविष्याचे वाटोऴे होत आहे अंगणवाडी मंजूर करूण द्यावी नंसता भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे दिं;२५ ; ७;२०२३ मंगऴवार रोजी आपल्या कार्यालया समोर मुंले बाऴासह शाऴाच भरविण्यात येईल असे उपविभागीधीकारी मॅडम यांना असे लेंखी निंवेदनव्दारे कऴविले आहें