अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेत मिर्झा नदीम यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक पदी निवड
आज दिनांक :09/07/23 रोजी
तडफदार व्यक्तिमत्त्व असणार मिर्झा नदीम यांची अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष युवक पदी संस्थापक अध्यक्ष कामगार नेते सलिम शहायांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे मिर्झा नदीम यांनी संस्थापक अध्यक्ष कामगार नेते सलिम शहा यांचे आभार मानले. शेतकरी बंधू, विद्यार्थी महिला भगिनींसाठी व उद्योगातील ,बांधकामगार, कंपनीतलं सिक्युरिटी गार्ड , माथाडी, ऊसतोड कामगार कामगारावरती होणारा अन्यायाविरुद्ध लढा देऊन असंघटित कामगारांना व त्यांच्या हक्कांसाठी लढा देऊन अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेत मार्फत न्याय मिळवून देण्याचा काम करीन