लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्ष बलात्कार माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल...
नर्सच्या फिर्यादीवरून वार्ड बॉय वर एट्रोसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल..
माजलगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत असलेल्या एका नर्स महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी एका व्यक्तीविरुद्ध एट्रोसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एका खाजगी रुग्णालयात मागील काही वर्षापासून 30 वर्षीय एका विवाहित महिलेला नर्स म्हणून कार्यरत होती तिच्यासोबत या रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून कार्यरत असलेल्या दादासाहेब तौर या नावाचा युक्ती दवाखान्यात कामाला होता वय.23. वर्ष याची व या महिलेची ओळख झाली नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले यादरम्यान युवकाने महिलेस लग्नाचे उमेश दाखवून दोघेजण एकाच रूमामध्ये राहू लागले या कालावधीत सतत त्याच्यावर बलात्कार केला पीडित महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती मात्र दादासाहेब तौर हा लग्नास टाळाटाळ करू लागला होता त्यामुळे पीडित महिलेने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब तौर यांच्या विरोधात शनिवारी दिनांक 14 जानेवारी रोजी बलात्कारी व आठरा सिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला सदरील आरोपी फरार असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार बच्चू हे करीत आहे...