ट्राफिक पोलीस अनिल कनाडे यांची बदली किंवा योग्य कार्यवाही करावी ; नाजेर कुरेशी
माजलगांव प्रतिनिधि माजलगाव शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे बागवान समाजाचे रिकामे हात गाडी लावण्यात आले होते पंकज कुमावत साहेब व बल्लाळ साहेबांच्याआदेश वर त्या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले होते त्याची बातमी करण्यासाठी दि.06/06/2023 सायंकाळी 6:30 दरम्यान रयत संवाद यूट्यूब चैनल चे प्रतिनिधी नाजेर कुरेशी त्या ठिकाणी गेले असताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवगाड व मोबाईल हिसकावून घेतले तू कुठेही व्हिडिओ काढतोस तू चल ठाण्यात असे बोलून धक्का बुकी करुण अपमानित केले आहे .
मा साहेबांनी यांची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी तसेच शहर पोलीस स्टेशन मधून बदली करावी व योग्य कार्यवाही करावी असे भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे नंदकुमार ठाकुर एस पि साहेबाना निवेदनव्दारे कऴवीले आहे अनिल कनाडे पोलिसकर्मचारी हा सामान्य नागरिकानापन खुंप त्रास देतोय असे सुत्रा कऴुन माहीती मिऴतय यांची तात्काऴ बदली झालीच पाहीजे असी चर्चा नागरिंकात आहे