उपविभागीय अधिकारी बीड यांच्यासह इतर दोन महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणे बाबत कोणताही उल्लेख नाही लोक आयुक्त यांचे निर्देश नाहीत.. निवासी उपजिल्हा अधिकारी संतोष राऊत...
माजलगाव प्रतिनिधी..दि.10. तक्रारदार श्री अशोक महादेव कातखडे यांनी माननीय लोक आयुक्त यांच्याकडे मौजे निमगाव मायबा तालुका शिरूर जिल्हा बीड शिवरातील सिंदफना नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याबाबत तसेच त्या संबंधित महसूल अधिकाऱ्याकडून संरक्षण मिळत असल्याबाबत केलेली तक्रारी लोक आयुक्त यांच्याकडे सादर केली होती प्रकरणात मा. लोक आयुक्त यांचे दालनात झालेल्या सुनावणीचे अनुषंगाने कस अधिकारी लोक आयुक्त आणि उपयोग आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांचे पत्रक्र.लोआ,,काम३३३८/२०२१(ट-६)सोनवणी१३४५१/२०२२.दि.१९/१२/२०२२.अन्वये मा. लोकायुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार खालील प्रमाणे कारवाई अनुसरणे बाबत कळविले आहे असे नमूद आहे या अनुषंगाने कशी अधिकारी लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्य यांचे पुत्र क्र.लो.आ/काम/३३३८/२०२१(टे-अ) सोनावणी १६४५१/२०२२.दि.१९/१२/२०२२ पत्राची व त्यांच्यासोबतच्या दि.१७/११/२०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्या ईतीवत्ता ची छायाकित प्रत मा पोलीस अधीक्षक बीड यांना देऊन सदर पत्र व सुनावणीच्या इतीव्रतामध्ये माननीय लोक आयुक्त यांनी दिलेल्या निदर्शनानुसार नियमामाधीन कार्यवाही अनुसरण्यात यावी व वेळोवेळी या कारल्यास अहवाल सादर करणे बाबत कळविले आहे सदर पत्रामध्ये विषयाकीत तक्रारीच्या संदर्भात माननीय लोक आयुक्त त्यांच्यासमोर दिनांक १७/११/२०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी माननीय लोक आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार श्री अशोक कातखडे यांच्या तक्रार निकाली काढून दप्तरी दाखल करण्यात आली असे संबंधित अर्जदार यांना उद्देशून दिलेले आहे तसेच या कार्यालयास दि.१७/११/२०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्या इतीव्रताची प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव देण्यात आलेले आहे या कार्यालया कडून दि.५/४/२०२३ रोजी वरील प्रमाणे कारवाई करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक बीड यांना कळविण्यात आले आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार बेडे यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत कोणताही उल्लेख नाही व तसे माननीय लोक आयुक्त यांचे निर्देश नाहीत असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविलेले आहे.