उपोषण काही काळासाठी स्थगित
परळी तहसील कार्यालय समोर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटने कडून अधिकार नसताना नातेवाईकांचे नाव अन्नसुरक्षा योजनेत लावण्यात आले ह्या कारणासाठी बेमुदत उपोषन करण्यात आले होते, उपोषण स्थली परळी तहसिल कार्यालयचे पुरवठा अधिकारी बालाजी कचरे साहेब यांनी भेट दिली, व सांगितलं की तहसीलदार साहेब व नायाब तहसीलदार साहेब यांची बदली झाली असल्यामुळे नवीन साहेब येईल तो पर्यंत आपला उपोषण काही काळासाठी स्थगित करावा अशी विनंती केली, त्यांच्या विनंतीचा मान राखून आम्ही आमचा बेमुदत उपोषण काही काळासाठी स्थगित करीत आहोत, यावेळेस महाराष्ट्र ग्राहक सोसायटीचे चेअरमेन ताजखान ईमामखान पठाण, व पाशाभाई पारी, उपोषण करते मुस्तफा मैनोदीन शेख, अरशद भाई, तोहीद भाई, सुलेमान भाई मणीयार, अंजुम बाजी, व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,