पैठण तालुका मधील नवगांव मधे दिसला बिबट्या (चीता)
दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी पैठण तालुका मधील नवगांव मधे रउफ यूसुफ शेख यांच्या शेता मधे बिबट्या म्हणजे चिता दिसून आला व त्याचे पायाचे ठसे सुद्धा दिसून आले आमच्या रिपोर्टर मुजम्मिल शेख व कैमरा मैन ने शेत मधे बघितले परंतु चिता आढळून आला नाही परंतु त्याचे पायाचे ठसे आढळून आले तरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पटेल 82 न्यूज कडून सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
Nice
जवाब देंहटाएं