बिल्कीस बानो प्रकरणात मोठी घडामोडी..
न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या सुनावणीतुन माघार...
प्रतिनिधी:-(शेख अकील अजीज)
बिल्कीस बानो प्रकरणात मोठी घडामोडी समोर आली या प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी सुनावणीतून माघार घेतलीय कुटुंबातील सात सदस्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या अकरा जणांचा सुटके विरोध बिल्कीस बानो यांच्या याचिकेवर आज सुनावणी होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी दोषींच्या लवकर सुटकेला आव्हान देणाऱ्या बानो यांच्या याचिकेवरील सुनावणीतून माघार घेतली न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी सुनावणीतून माघार घेतल्यामुळे याचे के वरील सुनावणी तुर्तास स्थगित करण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे गुजरात दंगली दरम्यान बिल्किस बानो बलात्काराची शिकार झाल्या होत्या शिवाय त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी 11 दोषींना जन्मठेपची शिक्षा झाली होती परंतु 15 ऑगस्ट रोजी या 11 जणांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच सुटका झाली होती त्यामुळे बानो यांनी दोषींच्या निर्दोष सूटकेला आव्हान देणारी स्वातंत्र्य याचिका दाखल केली होती ही याची का न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर आज सुनवणीसाठी ठेवण्यात आली होती परंतु यातील न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी या प्रकरणातील सुनावणीतुन माघार घेतली आहे दरम्यान यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला 9 जुलै 1992च्या धोरणानुसार दोषी च्या मुदतपूर्व सुटकेच्या याची केवर दोन महिन्यात विचार करण्यात सांगितले होते 15 ऑगस्ट रोजी दोषींच्या सुटकेसाठी मंजुरी केलेल्या माफीच्या विरोधात आपल्या याचिकेत बानो म्हणाली की राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याच्या आवश्यकता कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हा आदेश पारित केला बिल्किस बानो प्रकरणातील दोषीची मुदतपूर्व सुटका झाल्याने समाजाच्या विवेक बुद्धीला धक्का बसला आहे असे याचिकेत म्हटले आहे याबरोबर मागील निकालाचा अहवाल देऊन याची के त असे म्हटले आहे की सामूहिक सूट देण्याची परवानगी नाही तसेच असा दिलासा मागणे किंवा अधिकारीची बॉब म्हणून प्रत्येक दोषीच्या केसची वैयक्तिकरित्या विशिष्ट तथ्ये आणि गुन्हा त्यांनी बजावलेली भूमिका या आधारे तपासल्याशिवाय माफी दिली जाऊ शकत नाही..... तुरुंगा सुटका झालेल्या दोषीविरोधात तू प्यारेल वर असताना विनयभंग चा गुन्हा दाखल... दरम्यान या प्रकरणातील दोषींना चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे तरुण गुणातून सुटका करण्यात आल्याचे गुजरात सरकारकडून सांगण्यात येत असताना एक मोठा खुलासा झाला होता तरुगातून सुटका झालेल्या एकादोषीशविरोधा तो प्यारोलवर असताना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब समोर आलेली आहे.
aap ke pass koi jankari ho tho hame bataye
जवाब देंहटाएं