भरधाव खांजगी बस अचानक स्ट्रिंग राड तुटल्यामुळे चालकाच्या प्रसंगावधनाने अनर्थ कळला..
अचानक स्टेअरिग राड तुटल्याने खाजगी बस रस्त्याच्या खाली गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ वाजता घडली यावेळी चालकाच्या प्रसंगावधनामुळे बसमधील 30 प्रवासी बाल बाल बचावले नांदेड येथील एक खांडगी ट्रॅव्हल्स एमएच ०९ सी व्ही ( ०७३६ ) पुणे येथे 30 प्रवासी घेऊन निघाली होती माजलगाव तालुक्यातील दिंडोजवळ बीड परळी हायवेवर एका पुलाच्या शेजारी तिचा स्टेअरिग राड तुटला चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीवर कसाबसा ताबा मिळवत ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली त्यावेळी काही प्रवासांना किरकोळ मार लागला आहे शेख रहेमान गाडी मालकाचे नाव असल्याची माहिती चालकाकडून मिळाली यावेळी सुदैवाने कुठलाही जिवंत हानी झालेली नाही गाडीचे प्रचंड नुकसान झाले असल्याची दिसून आले चालकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला ला ंब पल्ल्याच्या गाडीची नियमित तपासणी आवश्यक आहे सदरील खाजगी बस जुनी असल्याचे निदर्शनास येत आहे चालक मालकाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात सुदैवाने यावेळी कुठलीही जिवंत हानी झाली नाही मात्र यापुढे चालक मालकाने काळजी घेण्याची आवश्यक असल्याची चर्चा प्रवाशात होतं आहे.