धीरज कुमार यांच्या पथकाची परळीत धाड लाखो ची रोकड सह अनेक जुगारी ताब्यात..
परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावरच पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षकाचे विशेष लक्ष असून माजलगाव येथील स. पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाने परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडकरीत लाखो रुपयाचा ऐवज जप्त करत जुगारी ताब्यात घेतले परळी शहरात सुरू असलेले अवैध धंदे परळी पोलिसांना दिसत नसले तरी जिल्ह्यातील सहायक पोलीस अधीक्षकांना दिसून येत आहे तेच येतील सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाच्या धाडीनंतर शुक्रवारी दी. सात एप्रिल रोजी माजलगाव येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ धिरज कुमार बच्चू यांच्या पथकाने परळी शहर हद्दीमध्ये मग परिसरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाक टाकून लाखोचा माल जप्त केला आहे व अनेक जुगारी ताब्यात घेतलेले आहे.