माजलगाव नगरपरिषद समोर अमर उपोषणाचा इशारा
पी टी आर नक्कल ची दुसरी प्रत व नामांतर विभागातून आलेले आदेश व अर्जदाराच्या मागणी केलेल्या अर्जाची प्रत व पी टी आर प्रत दिलेल्या सामान्य पावती पुस्तकाची संबंधित दिलेल्या पावतीची झेरॉक्स प्रत मिळणे बाबत... माजलगाव प्रतिनिधी...उपरोक्त विषया अनुसरून आपणास विनंतीपूर्वक अर्ज भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया.चे. प्रदेश कार्याध्यक्ष शेख अखिल अजिज ..यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.24 एप्रिल 2023 रोजी सोमवारी शासकीय मुख्य अधिकारी आदित्य जिवने साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे
या निवेदनात म्हटले आहे की 99 वर्षाच्या जागेच्या आपल्या माजलगाव नगरपरिषदातून विभागातून मालकीय हक्काच्या पी टी आर देण्यात आलेले आहे ह्या पी पी आर कोणत्या आधारावर देण्यात आल्या याची ही एक मागणी केलेल्या अर्जाची पावती आम्हाला देण्यात यावे जर आपण ह्या पी टी आर नाही दिलेले असले तर त्याची पण आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावी नसता आम्ही दि. 2 मे 2023 रोजी सकाळी 11:30 वा माजलगाव नगर परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे आणि या उपोषणादरम्यान काही अनुसूचित प्रकार घडल्यास याची सर्व जबाबदारी आपली व आपल्या कारल्याची राहील असाही इशारा शेख अखिल अजीज यांनी या निवेदनात म्हटलेले आहे