चार वर्षाच्या मुलाच्या पोटात हनुमान, नांदेडचे डॉक्टर बनले संकट मोचक....
नांदेड मध्ये एका चार वर्षाच्या मुलाने थेट हनुमानच गिळला मुलाने खेळता खेळता हनुमानाची धातूची तीन सेंटीमीटर ची मूर्ती गिळली आहे मूर्ती बालकाच्या अन्न नलिकेत अडकली अखेर डॉक्टरच या मुलासाठी संकट मोचक ठरले हिंगोली मधल्या चार वर्षाच्या मयूर वहावळ या बालकांनी त्यांच्या गळ्यात बांधलेली हनुमानाची मूर्ती गिळली अन्न नलिकेत मूर्ती अडकल्याने त्याला श्वास घेणे अवघड झाले होते यासंमधीचे व्रत पटेल 82 न्यूज ने दिली आहे मुलाने मूर्ती गिळल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या घराच्याने लगेच त्याला डॉक्टरकडे नेले डॉक्टरांनी मुलावर शस्त्रक्रिया न करता मूर्ती काढल्यामुळे मुलाला जीवनदान मिळाले अनेक पालक लहान मुलाच्या हातात किंवा गळ्यात काही वस्तू बांधतात पण हातातील वस्तू तोंडात टाकण्याची सवय लहान मुलांना असते यातूनच हा प्रकार घडण्याची शक्यता असते म्हणून आम्ही आता पटेल 82 न्यूज तर्फे सर्व पालकांना विनंती करतो की आपण आपल्या पाल्याचा ह्या घटना पासून सावधान बाळगावे हीच आपल्याला विनंती आहे.