माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक... 18 जागेसाठी 172 उमेदवाराचे अर्ज...
माजलगाव प्रतिनिधी दि.3 माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या 30 एप्रिल 2023 रोजी ला होणार आहे अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर एकूण 18 जागांसाठी 172 जणांनी इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले यात दाखल केलेले यात आमदार प्रकाश सोळंके यांचे पुत्र वीरेंद्र सोळंके नितीन नाईक नवरे जयदत्त नरवडे अच्युत लाटे संभाजी यांच्यासह दिग्गजांनी आपले अर्ज दाखल केलेले आहे माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपने चांगलीच कंबर कसली आहे काल दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवसापर्यंत 172 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले एकूण 18 जागेसाठी निवडणूक होत असून यात व्यापारी मतदार संघात 2 जागेसाठी 23 उमेदवार ने अर्ज हमाल माथाडी 1 जागेसाठी 14 उमेदवारी अर्ज ग्रामपंचायत 4 जागेसाठी44 उमेदवारी अर्ज सेवा सहकारी संस्था 11 जाग्यासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत असे एकूण 172 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत अर्ज छाननी दिनांक 5 एप्रिल रोजी होणार असून उमेदवारी माघार घेण्याचा अवधी दिनांक 6 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 हे आहे आता छाननी मध्ये किती उमेदवारी अवैध ठरतात तर किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात तर मतदान दि. 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी चार वाजता होणार आहे.... या दिगवजांनी केली अर्ज दाखल.. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी प्रथमच राजकारणात प्रवेश करत असल्याचे संकेत आमदार प्रकाश सोळंके यांचे पुत्र वीरेंद्र सोळंके यांनी देत अर्ज दाखल केला आहे तसेच विद्यमान सभापती संभाजी शेजुळ नितीन नाईक नवरे जयदत्त नरवडे अच्युत लाठे नीलकंठ भोसले राजेंद्र होके आदी