अंबाजोगाई नगरपरिषद चा लाचखोर कार्यालयीन अधीक्षक पकडला...
माजलगाव प्रतिनिधी... शासनाचा पगार घेऊन पुन्हा शेण खाणाऱ्या अधिकाऱ्याची संख्या वाढत आहे अंबाजोगाई मध्ये घराची पी टी आर वर नोंद करण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना अंबाजोगाई नगरपरिषद चा लाचखोर कार्यालयीन अधीक्षक आत्माराम जीवनराव चव्हाण, ( रा .अंबाजोगाई ) याला बीड एसीबीने रंगेहात पकडलेले आहे हे कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आलेली आहे तक्रारदार यांच्या वडीलाचे नाव असलेले वडीलो पाजित घराची मालकी हक्क वडिलांनी सोडून दिल्यामुळे तक्रारदारांनी यांना मालकी हक्काचे नाव कमी करून स्वतःचे नाव नोंदणी करायची होती यासाठी आरोपीने 6 हजाराची लाच मागितली होती तर जोडी नंतर दोन हजार स्वीकारताना आत्माराम चव्हाण रंगेहात पकडण्यात आलेले आहे हे कारवाई बीड एसीबीचे शंकर शिंदे पोलीस अंमलदार हनुमान गोरे संतोष राठोड अमोल खरसाडे गणेश मेहत्रे यांनी केली आहे