माजलगाव शहरात अतिकअहमद च्या बॅनर वरून राडा
माजलगाव प्रतिनिधी... माजलगाव शहरात काही हुल्लड व माथेफिरू च्या वतीने देशभरात गाजलेल्या अतिक अहमद आशरफ अहमद हत्येचा जाहीर निषेध करून श्रद्धांजली देणाया बॅनर वरून चांगलेच माजलगाव शहरात रान पेटले असून यामधील बॅनर डिझाईन करणारा बॅनर पेस्टिंग करणारा व दोन आयोजकावर अशा 3 ते 4 व्यक्तींना माजलगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात अतिक अहमद व अशरफ अहमदच्या हत्येचा जाहीर निषेध करणारे बॅनर लावण्यात आले होते या बॅनर मध्ये आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता या मजकूर आज काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला या विषयाची गंभीरता पाहून माजलगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पुढील चौकशीसाठी 3 ते 4 जणांना माजलगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे