माजलगाव शहर पोलीस ठाणे येथे इफ्तार पार्टी...
माजलगाव प्रतिनिधी... माजलगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये काल दि. 20 एप्रिल रोजी रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टी उत्साहात साजरी झाली शहरातील सर्व समाजाचे सर्व प्रमुख प्रतिष्ठित पत्रकार सह सर्व जातीधर्माचे नागरिक मोठ्या संख्येने हजर होते या अगोदर शांतता समितीची बैठक झाली सर्वांनी एक मुखाने शहरात शांतता भंग होणार नाही याची ग्वाही दिली आहे तसेच जो कोणी शांतता भंग करू पाहणारे घटना करेल तेव्हा कोणतेही प्रसिद्धी माध्यमाद्वारे किंवा सोशल मीडिया द्वारे काही अनुचित प्रकार करेल तेव्हा कोणत्याही जाती धर्म विरोध अगळीक करेल त्याच्या विरोध पोलिसांनी योग्य कारवाई करावी यासाठी सर्वांचे एकमताने येथे सांगितले या बैठकीत खाली नागरिक पत्रकार पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला माजलगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सहल भैय्या चौक तुकाराम बापू येवले विष्णू उगले अरविंद ओव्हाळ रामराजे रांजवन दत्ता महाजन सुभाष नाकलगावकर सहदासनी मुजमिल पटेल रियाज काझी सुरेंद्र रेहादासणी एम आय एम चे शहर अध्यक्ष शेख रशीद हरीश यादव अनंत जोशी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम चे प्रदेश अध्यक्ष शेख अखिल अजिज अमर साळवे ज्योतीराम पाढरपोटे आधी माननीय हजर होते सर्व उपस्थित नागरिकाचे शहर पोलीस स्टेशनचे पी आय शितल कुमार बल्लाळ साहेब यांनी आभार व्यक्त केले.