माजलगावात शांतता कमिटीची बैठक संपन्न..
मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यामध्ये त्यातील खाली प्रमाणे चर्चा आणि निर्णय झाले बैठकीसाठी सर्व समाजातील प्रतिष्ठित कसे शांतता कमिटी सदस्य ज्येष्ठ नागरिक ले. तरुण हजर होते बीड वरून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर शीतल कुमार बल्लाळ सर पोलीस निरीक्षक माजलगाव शहर दयानंद स्वामी, नवनाथ आईचे, माजी नगरसेवक सचिन डोंगरे, सुशांत पौळ, जगदीश साखरे रामराजे राजवन सर्व मंडळ अध्यक्ष आणि सदस्य हजर होते,
मिरवणुकीचे मार्गावर लाईट व्यवस्था असावी विघुत जाणार नाही याची दक्षता घ्यावी रस्त्यातील ट्राफिक बस आणि जर वाहतूक अन्य रस्त्याने वळविणे मिरवणुकीच्या वेळ अन्य धार्मिक प्रार्थना स्थळे यांचा आदर करणे दुसऱ्या त्रास होणार नाही असे घोषणा न देणे गाणे न लावणे डिजे चेआवाजाची मर्यादा ठेवणे मिरवणूक वेळेचे अ टोपुन यावर चर्चा आणि एकमत झाले पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर यांनी निवेदन केले की सर्व समाजाने उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ची जयंती साजरी करावी परंतु इतरांस त्रास होईल असे वागू नये स्वायसेवक सर्व ज्येष्ठ सोबत राहून अनुचित प्रकार टाळावा असे सांगितले सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी निवेदन केले की जयंती उत्सवात विघ्न आणणारे समाज कंटक यांची गये पोलीस करणारे नाही तसे डॉक्टर बाबासाहेब चे विचाराचा आदर्श तरुण यांनी घ्यावा आणि त्यांचे विचाराने वसवुन स्वतः त एकदा बदल करावे तरच खरे अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल असे सांगितले आहे.