बीड जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले... गहू ज्वारी आंब्यासह फळबागाचे मोठे नुकसान जनावरे दगावली...
बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोपले शनिवारी सकाळपासून ढगाचा गडगडात सुरू होता जिल्ह्यात बहुतांश भागामध्ये दुपारी नंतर पावसाच्या तडाका बसला आहे बीड वडवणी केज माजलगाव केज अंबाजोगाई धारूर गेवराई आष्टी पाटोदा शिरूर या सर्वच तालुक्यात कमी जास्त पावसाने झोपलेले आहे मागील महिन्यात अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानी नंतर शनिवारी दुपारीच्या नंतर जोरदार पावसाने संपूर्ण बीड जिल्ह्याला हजेरी लावून झोडपले सुसाट वारा ढगाची गर्जना विजेचा कळकळात आणि पावसाचा जोर सुरू होता अवकाळी पावसाने शनिवारी प्रचंड नुकसान केलेली आहे पुन्हा एकदा फळबाग उध्वस्त झालेले आहे रब्बीचे ही प्रचंड नुकसान झालेले आहे केस तालुक्यातील बोरगाव, ( बु.) इथे तासभर वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला मोठ्या प्रमाणात गाराही पडल्याने शेतातील गहू जवारीसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याच बरोबर मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहे या पावसामुळे पुढे ओढे वाहु लागले बोर गावाच्या शहरात शनिवारी दुपारी अडीच ते साडेतीन वाजता जोरदार वाऱ्यासह आलेल्या गारांच्या पावसाने हाहाकार उडविला अनेकांचे काढलेला गहू जवारी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही ठिकाणी मिळण्यासाठी शेतात गोळा केलेले कणस पाण्यात बुडाली फळबाग चिकू आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळुन पडली आहेत पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात अवकाळी चा मार शेतकऱ्या चे मोठे नुकसान करणारा ठरला आहे हवामान विभागाने अवकाळी पावसाचा दिलेला अंदाज शनिवारी खरा ठरला सकाळपासूनच पावसाने वातावरण बनविले होते सकाळी सूर्यदर्शनही उशिरा झाले शहरात तर सकाळी नऊ वाजताच पावसाने हजेरी लावली मी पुन्हा येत असल्याचा सांगावा पावसाने दिला होता तो दुपारच्या चार नंतर पूर्ण केला केक तालुक्यातील देवगाव परिसरात सकाळीच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली यादरम्यान वादळी वाऱ्यासोबत वीज कोसळ्याच्या घटना घडल्या देवगाव येथे शेतात एका बैलाच्या अंगावर वीज कोसळून या त्या बैलाचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे शेतकरी नारायण मोहन मुंडे यांचे मोठे नुकसान झाले आहे बीड जिल्ह्यात शहर व परिसरात ही आज सकाळी ढगाच्या गडगडाटासह काही वेळ हलका पाऊस झाला या पावसामुळे नागरिकाची एकच धांदल उडाली केज अंबाजोगाई तालुक्यातही या पावसाने हजेरी लावली के तालुक्यातील देवगाव शिवरात असलेल्या घोलातील शेतात बैलावर वीज कोसळली या शेतकरी नारायण मुंडे यांच्या मालकीचा बैल जागी ठार झाला दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतात उभा गहू जवारी बाजरी सह फळबागाचे मोठे अतोनात नुकसान झालेले आहे.... मार्चमध्ये 3802. हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते.. यापूर्वी बीड जिल्ह्यात गट मार्च महिन्यात अवकाळी पावसासह गारपिटा झाल्या होत्या या बीड जिल्ह्यात 8 तालुक्यात 7 हजार 850 शेतकऱ्याचे 3 हजार 802.हेक्कटर क्षेत्रावरील जिरायत बागायत व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून प्रशासनाकडून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे यासाठी 6 कोटीचा मदत निधीची मागणी करण्यात आलेली आहे असे असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा बळीराजा अडचणीत सापडलेला आहे.