धारूर तालुक्यात बलात्काराची घटना... 24 तासात दोन घटना...
माजलगाव प्रतिनिधी....धारूर तालुक्यातील बलात्काराची घटना घडली असून धारूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे धारूर तालुक्यात 24 तासात महिला आत्याचारीची ही दुसरी घटना उघडकीस आल्याने धारूर तालुक्यामध्ये सध्या एकच गडबड उडालेली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहिती अशी की धारूर तालुक्यातील एका गावात पती व दोन मुलासह राहणाऱ्या एका महिलेवर भर दुपारी 2. वाजता बळजबरी अत्याचाराचा प्रसंग ओढावला फिर्यादीत नोंदल्याप्रमाणे दुपारच्या दोन च्या सुमारास घरात एकटी असल्याचा फायदा घेत गावातील एका तरुणाने तू मला खूप आवडतेस असे म्हणत शरीर सुखाची मागणी केली नसता तुला जीव मारतो असे म्हणत बळजबरी केली त्यावेळी पिढीतेने विरोध करत घरातून निघून जा नसता मी आरडाओरडा करेल असे म्हणतात आरोपीने तोंड दाबून महिलेचा बलात्कार केला या प्रकारांना बाबत कोणाला सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी ही दिली या प्रकरणाबाबत उशिराने धारूर पोलीस ठाण्यात पीडीतेने धाव घेत फिर्याद दिलेली आहे पुढील तपास पोलीस करत आहे दरम्यान धारूर तालुक्यांत गेल्या दोन दिवसात महिला अत्याचाराची ही दुसरी घटना उघडकीस येऊन धारूर व इंदूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाली आहे.