छेडछाडीच्या वादातून तरुणाची हत्या..
अपघाताचा बनाव पोलिसांनी तासभरातच लावला आरोपीचा छडा..
माजलगाव प्रतिनिधी... परळी तालुक्यातील डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी रेल्वे उडान पुलावर काल दुपारी झालेल्या अपघाताच्या घटनेत एका तरुणाचा जागेवर मृत्यू झाला होता मात्र संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेची परिस्थिती पाहून हा अपघात नव्हे तर खूनच असल्याचा संशय मुक्त केला आणि तो संशय तंतोतंत खरा ठरला छेडछाडीच्या वादातून तरुणाचा काटा काढण्याचे निष्पन्न करीत पोलिसांनी केवळ एका तासातच आरोपीच्या मुस्क्या आवडल्या याबाबत सविस्तर माहिती अशी की काल दुपारी परळी च्या रेल्वे उडान पुलावर एक मोटर सायकल आणि पिकप च्या ज्याचा क्रमांक एम एच 21 75 13 अपघातात तालुक्यातील ठिकाणाच्या संपत्ती भारत पारवे वय 23 ह्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता तर निकम केरबा एगडे हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता त्यास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते सदर घटना घडताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर पोलीस जमादार दादासाहेब बिक्कड पोलीस नायक रुपेश शिंदे अर्जुन मस्के संजय कोकाटे मोहन दुर्गे आदिनी तात्काळ घटनास्थळ गाठुन घटनेचा आढावा घेतला असता हा अपघात नसून खुन्नस असल्याचा अंदाज युक्त करीत त्या दृष्टीने तपासाची वेगवान चक्र फिरवली असता सदरची परळी तालुक्यातील डांबी गावातील भावकीतील एक तरुणाने काही दिवसापूर्वी महिलेची छेड काढली असल्याची माहिती ह्या पोलिसांना मिळाली व संभाजीनगर पोलिसाचा तो अंदाज तंतोतंत खरा ठरला.