ग्राम सुरक्षा दलाचे सहाय्याने पोलिसांनी पकडली मोकाट गुरे चोरणारी टोळी...
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज..
मागील काही दिवसापासून मोकाटे गुरे चोरून नेणारी एक टोळी कार्यरत झाल्याची माहिती होती यावर काम करणे माजलगाव शहर पोलिसांनी चालू केली होती आणि काही माहितगार नेमले होते काल दिनांक २१ फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हे चोरटे समर्थ नगर भागात चोरी करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली होती तेथील नागरिक आणि ग्राम सुरक्षा दलास यांची माहिती देण्यात आली तेथील नागरिकांच्या मदतीने तीन चोरट्यांस तिथे चोरीचा प्रयत्न करत असताना रंग हात पकडण्यात आले यात धोंडीराम राधाकिसन टिपरे राहणार नांदूर तालुका माजलगाव सचिन रामप्रसाद कदम राहणार देवखेडा तालुका माजलगाव या तिघांना यात अटक करण्यात आली आहे तपासात निष्पन्न झाले आहे की हे तिघे ही की गुरे कोणास विकणार होते त्यास लवकर अटक करण्यात येईल तसेच हे तिघेही व्यसनाधीन असून केवळ व्यसन भागविण्यासाठी हे चोरी करत असल्याचे समजले आहे नागरिक मोकाट जनावरे सोडून देतात म्हणून या चोराची फावत असते यावर माजलगाव शहर पोलीस काम करत असून यातील राहिलेले आरोपीही लवकर अटक करण्यात येतील आणि या घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता घेतील पुढील तपास पोलीस जमादार संदीप मोरे आणि पोलीस शिपाई अमोल कदम हे करीत आहे