गढी ग्रामपंचायत अंतर्गत रमाई घरकुल बाधकामच पायाखोतकाम शुभारंभ सरपंच आकुशराव गायकवाड यांच्या शुभहस्ते झाले संपन्न
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी ग्रामपंचायत अंतर्गत गढी गावातील मागासवर्गीय समाजातील गरीब लाभार्थीची ग्रामपंचायत ने निवड करून गढी गावातील 24 मागासवर्गीय लोकाना रमाई घरकुल योजनने अतर्गत घरकुल देण्यात आले व या चोवीस घरकुलाचे काम पण प्रगतीपथावर चालू आहे या चौवीस घरकुलापैकी एक लाभार्थीने आज दि 24 / 2 / 2023 रोज शुक्रवार सकाळी 10= 00 वाजता सौ सुमन सखाराम पोहिकर या लाभार्थीने आज सकाळी 10 = 00 वाजता आपल्या घरकुल पाया खोत कामाचा शुभारंभ गढी ग्रामपंचायतचे सरपंच मा आकुशराव गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी गढीचे माजी सरपंच डॉ . चद्रशेखर गवळी गढी सेवा सोसायटीचे चेअरमन मा रामदासजी मुंढे या सर्व मान्यवराच्या हास्ते या घरकुल योजना अंतर्गत बाधण्यात येणाऱ्या घराचा पाया खोतकामाचा कुदळ मारून शुभारभ करण्यात आला यावेळी गढी ग्रामपंचायत चे सरपंच म्हणाले की माझ्या कार्यकाळामधील सर्व कामे दर्जेदार करून घेणार आहे उदाहरणार्थ घरकुल आसो . रस्ते . आसो किवा रोडचे कामे आसे विविध विकास कामे मी स्वतः दर्जेदार करून घेणार आहे आसे सरपंच आकुशराव गायकवाड यांनी सौ सुमन सखाराम पोहिकर यांच्या रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून बाधकाम करण्यात येणाऱ्या घरकुलाच्या पायाभरणी खोत कामाचा शुभारंभ करताना ते म्हणाले.