युवक काँग्रेसचे निवेदनाची ST महामंडळाने घेतले दखल
शहरातील ७ जानेवारी यावल आगार तर्फे युवक काँग्रेस तर्फे निवेदनाची दखल घेऊन मुख्य मार्गावर बस थांबा माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे...
यावल शहरात मुखमर्गवर बस थांबे आहे परंतु त्या ठिकाणी इतर आगाराची बस थांबत ना होती म्हणून प्रवासी बंधूंना त्रास भोगावा लागत होता.या संदर्भात यावल रावेर युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष फैजान अब्दुल गफ्फार शाह यांनी रा. प. म. चे विभागीय नियंत्रक यांना यावल आगार चे व्यवस्थापक श्री. दि.भा.महाजन यांचे द्वारे यावल शहरात फालक नगर, कलवणीज्ये महा विद्यालय जवळ, सतोद रस्ता वर,आणि चोपडा नका वर बस थांबे माहिती देणारे फलक लावण्याची लेखी तक्रार केली होती.यांची दखल घेऊन यावल बस आगार ने युवक काँग्रेस ची मांगणी अनुसार विनंती केलेले ठिकाणी बस थांबे माहिती देणारे फलक मतदार संघाचे आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली व जि.प.चे माजी सदस्य श्री.प्रभाकर अप्पा सोनवणे यांचे नेतृत्व खाली युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांचे हस्ते लावण्यात आले.
या वेळी फैजान शाह, कफिल खान, अन्वर खान,कलीम शेख, जाबिर सय्यद,पप्पू शेख,मोहसीन मोमीन,अझहर शेख, अरबाज सय्यद आदी उपस्थित होते.