मा. प्रताप राऊत हे जायकवाडी वसाहत येथे वरिष्ठ लिपिक चे झाले बीड येथे झाले मुख्यलिपिक
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील बागपिपळगाव येथील जायकवाडी वसाहत येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आसलेले मा प्रताप राऊत यांना पदोन्नती मिळाली आसून ते आता बीड येथील कार्यालया मध्ये मुख्य लिपिक म्हणून पदोन्नती देण्यात आली असता त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठानी घेतली आहे त्यामूळे आज त्यांचा सत्कार . धम्म रत्न ग्रुप च्या वतीने बोद्ध विहार येथे त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सतिष प्रधान . भास्कर सुरवसे . शिवाजी डोगरे . शुभम सोनवणे . कृष्णा प्रधान . करण प्रधान . करण जगधने . रोहित कांडेकर . संघरत्न सुरवसे . धम्म रत्न . सुरवसे . सर्व बौध्द उपासक बहुसंख्ये उपस्थितीत होते या वेळी सत्काराला उत्तर देताना प्रताप राऊत म्हणाले कि या परिसरातील सर्व नागरिकानी जे प्रेम मला दिले ते मी आयुष्य भर विसर पडणार नाही . यापुढे ही आसेच माझ्यावर आपले प्रेम राहु द्या आशी मी आपणाकडून आपेक्षा बाळगतो शेवटी सर्व उपस्थितांचे आभार शिवाजी डोगरे यांनी मानले व हा हदय सत्काराचा कार्यक्रम संपला आसे जाहिर केले.