राज्यस्तरीय DSO 12 गोल्ड मेंडल 05 सिल्व्हर मेंडल जिंकून आल्याबद्दल त्यांचा सत्कार
आज माजलगांव येथील कुडो(कराटे) के. टी. बूर्सली अकॅडमीचे विद्यार्थी राज्यस्तरीय DSO 12 गोल्ड मेंडल 05 सिल्व्हर मेंडल जिंकून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अकॅडमीचे संचालक शेख राजू सर प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक पा. मूळे सर पो. अंमलदार मोरे साहेब पत्रकार राज रतन डोंगर साहेब जमीयतुल कुरेश ता. अध्यक्ष अखिल कुरेशी व सर्व विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते. 💐💐