नाव्होली येथिल नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भारतीय जनता पार्टी केज चे तालुका अध्यक्ष, भगवान केदार यांच्या हस्ते सत्कार
नाव्होली ता. केज येथील ग्रामपंचायत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव,पंकजा गोपिनाथ मुंडे, व जिल्हाच्या दबंग खा. डॉ. सौ. प्रितमताई गोपिनाथ मुंडे यांच्या नेत्रत्वात भाजपाच्या ताब्यात आल्याबद्दल नाव्होली चे नवनिर्वाचित सरपंच रंजित बिक्कड व सर्व सदस्य यांचा भारतीय जनता पार्टी केज चे तालुकाध्यक्ष भगवानरावजी केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित, सरपंच रंजित बिक्कड, माजी सरपंच, नामदेव बिक्कड,माजी सरपंच, शिवाजी बिक्कड,भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया चे तालुका संयोजक ईश्वर बिक्कड, चेअरमन, संदीप बिक्कड,व्हाईस चेअरमन, बापुराव देशमुख,ग्रा.प.सदस्य, संजय बिक्कड, लक्ष्मण बिक्कड, बबन देशमुख, विलास बिक्कड, उत्तरेश्वर शिंदे, सतिश बिक्कड, उपस्थित, धनराज बिक्कड,भरत बिक्कड,वचिष्ट बिक्कड, वसंत बिक्कड, उत्तम बिक्कड, बाबुराव उत्तरेश्वर बिक्कड, बाबुराब सुभाष बिक्कड, विस्वास बावळे,तसेच सांगवी चे माजी सरपंच व सारणी चे माजी सरपंच यांनी उपस्थिती लावली होती...!!



