महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची पहिली
पोलिसांसाठी मोफत रुग्णवाहिका(ॲम्बुलन्स) चा शुभारंभ
बीड येथे मा.राहुल अर्जुनराव दुबले साहेब यांच्या हस्ते झाला...
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून आज पोलिसांसाठी मोफत रुग्णवाहिका याचा शुभारंभ केला. देशाचे रक्षण करते यांना यांच्या परिवाराला बीड जिल्ह्यामध्ये कुठेही रुग्णवाहिकेची आवश्यकता भासली तर त्यांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आज या रुग्णवाहिकेचा अनावरण केले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संघटक प्रल्हाद पवार हे या ॲम्बुलन्स ची जिम्मेदारी सांभाळणार आहेत. ॲम्बुलन्सच्या शुभारंभ च्या वेळी साहेबांचे मेहुणे संपर्क प्रमुख श्रीकांत देशमुख,टाकळगाव चे सरपंच आमचे साडू रुद्रा कदम,अंकुश पवार,नाहुलीचे सरपंच,पत्रकार बांधव व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
.