शिवजन्मोत्सव निमित्ताने रांजणी येथे भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे सरपंच आसाराम रोडगे व उपसरपंच राजेंद्र करांडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे रांजणी या ठिकाणी आज दि. 20 / 1 / 2023 रोज शुक्रवार या दिवशी रांजणी येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते . आज रांजणी चे सरपंच श्री आसाराम रोडगे . उपसरपंच श्री राजेंद्र करांडे . व रांजणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य . तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच रांजणीचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यासीन शेख क्रिकेट स्पर्धेचे आयोजक भागवत शेंद्रे . सुदर्शन सावंत . आनिल शेरे . दत्ता मगर . विजय वराडे . लतीफ शेख . नवनाथ जाधव . व रांजणी चे क्रिकेट प्रेमी रांजणी येथील तरुण युवक तसेच ग्रामस्थ या क्रिकेट स्पर्धेचे शुभारभ करण्यात सहभाग नोदविला व क्रिकेट संघाचे सामने सुरू करण्यात आले .