धक्कादायक घटना माळ.असोली इथे विवाहितेस कुटाराच्या गंजीत जिवंत जाळले पुसद परिसरात हळहळ...
पुसद तालुक्यातील माळ असोली येथील एका विवाहितेस सोयाबीनच्या कुटारात अज्ञाताने जेवण जाळल्याची घटना दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आल्याने पुसद तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे माया संजय साखरे वय 36 वर्ष राहणार माळ असोली असे मूर्तक महिला चे नाव आहे माया ही नियमितपणे सहकारी महिला मजुरा सोबत शेत शिवारात रोज मजुरीस गेली असताना शेताच्या काठावर काम करत असलेल्या मायास सोयाबीन कुटाराच्या गंजीत नियोजित पणे पेटवून देण्यात आले यावेळी सहकारी महिला मंजूर ही काही अंतरावर लांब असल्याने तिला बराच वेळ माया आगीत आहे यावेळी माया आगीच्या लोळयात जळत असताना घटनास्थळावरून एका अनोळखी इसमास ने बघितल्याचे मूर्तुकाचे कुटुंब या कडून कळते मृत्यू मायास दोन मुले व एक मुलगी आहे आई तीन अपत्य आहेत पुढील तपास पोकळे पोलीस स्टेशनचे पोनी राजीव होके हे पुढील तपास करीत आहेत दिनांक 5 जानेवारी रोजी मध्यरात्री मुर्त क मायेचा अंत्यविधी पोलीस बंदोबस्तात पार पडल्याचे कळते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे