गढी ग्रामपंचायतचे सदस्य तथा भावी सरपंच अमोलजी ससाणे यांचा वाढदिवस मित्र परिवाराकडून उत्साहात झाला साजरा
गेवराई तालुक्यातील मौजे गढी ग्रामपंचायतचे सदस्य व भावी सरपंच अमोलजी ससाणे यांचा त्याच्या मित्र गढीचे युवा नेते मा. बाळासाहेब मुळीक, मा. नाना कदम व मा. सचिन सुरवसे व ग्रामपंचायत सदस्य विष्णूपंत घोगडे, रविद्र आर्सूळ, व ग्रामपंचायत सदस्य गहीनीनाथ उगलमुगले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. मनोज (काका ) सिकची मा. मोहन घोगडे काजळा ग्रामपंचायतचे उपसरपंच मा. ढेरे व मित्र परिवाराकडून पुष्पु हार व शाल व केक कापून वाढदिवस मोठ्या थाटाने व तोफाची अतिबजावनी करून साजरा करण्यात आला यावेळी गढी परिसरातील मित्र परिवाराकडून शुभेच्छा चा वर्षाव होताना दिसत आहे व आपले पुढील आयुष्य सुखात जावो हिच प्रर्थना ईश्वर चरणी मित्र परिवाराकडून होत आहे.