काठोडा तांडा येथे दिवसाढवळ्या चोरानी फोडले घर
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे काठोडा तांडा येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य यांच्या घरी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन फोडले घर भिमराव चव्हाण हे बाहेर . गावी गेले आहेत व त्यांच्या . पत्नी शेतात गेल्यानंतर चोरट्यानी घराचे कुलूप तोडून घरातील दहा तोळे सोने . 20.000 हजार रुपये ची चांदीचे दागिने व नगद 60000 रुपये घेउन चोरटे पसार झाले या वेळी घरातील मोलेवान सामान घेऊन ते चोर . पसार झाले आहेत यावेळी भिमराव चव्हाण यांना फोन वरून बोलत आसताना ते म्हणाले की मी कालच कापूस विकून घरामध्ये नगद 60000 रुपये ठेवून कर्नाटक . येथे मी कारखान्यावर आलो आसता आज सकाळी 11 वाजता चोरी झाली आसे मला कळाले तेव्हा आता पर्यत पोलिस चौकशी साठी आले नव्हते असे सांगीतले