साय दैनिक बीड रिपोर्टर आयोजित रिपोर्टर लिग प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हास्ते संपन्न
बीड ( सखाराम पोहिकर )
दि 25 / 1 / 2023 रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम मध्ये साय दैनिक बीड रिपोर्टर आयोजित रिपोर्टर लिग प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार अमरसिह पडित यांच्या शुभहस्ते आजच्या सामन्याचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी साय दैनिक बीड रिपोर्टर चे संपादक श्री शेख तय्यबभाई व के के वडमारे मा अमरसिह पंडित यांचे स्वागत केले व माजी आमदार श्री अमरसिह पंडित यांच्या हास्ते टॉस करून सामन्याची सुरुवात करण्यात आली यावेळी मा अमरसिह पंडित यांनी सर्व खेळाडूंना व हा लिग प्रीमियर क्रिकेट स्पर्धेचे आयोजकांना मा अमरसिह पंडित यांनी शुभेच्छा दिल्या.