ग्रामपंचायत कार्यालय रांजणी व जिल्हा परिषद शाळेमध्ये 26 जानेवारी निमित्त प्राजकसता दिन निमित्त ध्वजारोहण संपन्न
बीड ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे रांजणी येथे आज दिनांक 26 जानेवारी निमित्ताने ध्यजारोहन ग्रामपंचायत रांजणी चे सरपंच कुमारी भाग्यश्री आसाराम रोडगे यांच्या शुभहस्ते प्रथम प्रतिमेच पुजन करण्यात आले व ध्वजारोहण करण्यात आला तर जिल्हा परिषद शाळेचा ध्वजारोहण या शाळेच्या मुख्याध्यापिका . पलमटे मॅडम यांच्या हस्ते झाला आज ध्वजारोहण कार्यक्रमात ग्रामपंचायत चें उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच गणेश सांवत . गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी भाषने व देशपर गीत सादर केले या शाळेच्यावतीने खळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याना श्री जगताप सर यांनी सुचविले प्रमाणे सरपंच कुमारी भाग्यश्री रोडगे उपसरपंच श्री विष्णू कराडे शालेय शिक्षण समिती अध्यक्षा अक्तर शेख ग्रामपंचायत सदस्य भरत शेद्रे . विशाल ससाणे . यदाजी पवार . ज्ञानेश्वर सावंत . सेवा सोसायटी चेअरमन शिवाजीराव कदम . आसाराम रोडगे यांच्या हस्त शालेय साहित्य बक्षीस स्वरूप वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री जगताप सर यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने श्री साळंवे सर यांनी आभार मानले व कार्यक्रम संपला आसे जाहिर केले .