प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन
आज गढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले व मा महेश सिकची व मा घोंगडे विष्णूपंत यांच्या वतीने १९० विद्यार्थ्यांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. आज गढी येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय समितीचे अध्यक्ष मा महेश सिकची यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्राविण्य मिळवले ल्या १९० विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विविध बक्षिसाचे आयोजन मा महेश सिकची व मा घोंगडे विष्णूपंत यांनी केले होते त्याचे वाटप ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी व मा डॉ गवळी साहेब मा घोंगडे विष्णूपंत मा रामदासजी मुंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच मा अंकुशराव गायकवाड मा चौधरी सर उपसरपंच मंगेश कांबळे उद्योजक मा रामदासजी मुंढे मा श्रीचंद सिरसट मा डॉ गवळी साहेब मा डॉ दहीफळे मा भिमराव सिरसट सर मा गहिनीनाथ उगलमुगले मा अमोल ससाणे मा सिताराम गव्हाणे मामा विठ्ठल राऊत साहेब मा राजु पठाण मा गायकवाड मधुकर मा साळीकराम सिरसट मा अशोक मोटे मा नवनाथ नाकाडे मा गायकवाड लहूराव मा बाॅमबे ट्रेलर मा घोंगडे मोहनराव मा मोहसीन पठाण,जायभाये मामा ,मगर भैय्या, धर्मराज रेगुडे , शाहरुख पठाण,पोपट नाकाडे , गोजांरे मामा, पत्रकार सखाराम पोहेकर आणि मुख्याध्यापक मा वडते सर सौ ससाणे मॅडम सौ कवळे मॅडम सौ चौधरी मॅडम सौ अरूणा सिरसाठ व ईतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.