केंद्र सरकारकडून १ जानेवारी2023.ते ३१ डिसेंबर 2023 वर्षासाठी मोफत रेशन....
प्रतिनिधी. शेख अखिल अजिज
आता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023 च्या तरतुदीनुसार नवीन एकात्मिक योजनेअंतर्गत लाभार्थींना संपूर्ण एक वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याची नवीन योजना आणली आहे.. याची जीआर खाली पाठवत आहे.. लाभार्थींना विनंती आहे की खाली सुचण्याचे पालन करून आपल्याला इथून पुढे एक वर्षासाठी रेशन दुकानातून मोफत रेशन धान्याचा लाभ घ्यावा..1.. लाभार्थ्यांनी रेशन घेतल्यानंतर कोणतेही प्रकारचे पैसे रेशन दुकानदारास देऊ नये कारण पुढील एक वर्षापर्यंत आपणास मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे 2.. रेशन दुकानातून धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडून त्याची पोचपावती मागून.3 अन्नधान्याची पावती घेतल्यानंतर त्यावर मोफत रेशन धान्य भारत सरकारकडून दिले जात आहे असे लिहिले काय तपासावे नसल्यास तसे पावतीची मागणी करावी.4.. रेशन दुकानदारांनी धान्य कमी दिले किंवा देण्यास टाळाटाळ केल्यास पावती देत नसतील तर तक्रार डायरीमध्ये याची नोंद करावी तक्रार डायरी प्रत्येक राशन दुकानदार कडे तक्रारीने दिलेस तलाठी पुरवठा निरीक्षक तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार लाभार्थ्यांनी रेशन धान्य घेतल्यानंतर त्याची नोंद रेशन कार्ड मध्ये झालेली आहे का ते तपासावे व पावती मागून.7.. तसेच सर्वांनी आपले आधार कार्ड रेशन काढला लिंक करून घ्यावे हे इथून पुढे खूप गरजेचे आहे..8. तसेच रेशन कार्ड वर नाव असल्यास ऑनलाईनलाही नावे नोंद करून घ्यावी सर्वांनी वरील सूचना लक्षात घेऊन त्या पद्धतीने केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजना च्या धान्याचा लाभ घ्यावा असे आव्हान पुरवठा विभाग मार्फत करण्यात आले आहे.