लिफ्ट देण्याच्या बहाण्यानेण्याने गर्भवती महिलेवर अत्याचार....
शेवगाव पर्यंत लिफ्ट देतो असे सांगत गाडी दोन विवाहित बहिणींना बसून घेतले, त्यातील एका 25 वर्षे गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याची घटना नांदूर फाटा ते अमळनेर रोड दरम्यान मंगळवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली दरम्यान तिच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात 14 डिसेंबर रोजी तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेवगाव येथून दोन विवाहित बहिणी आईला भेटण्यासाठी पाटोदा तालुक्यातील एका गावात आल्या होत्या मंगळवारी 13 डिसेंबर रोजी शेवगावला जाण्यासाठी डोंगर किनी मार्गावरील नांदूर फाटा येथे वाहनाची वाट पहात उभ्या राहिल्या यावेळी गाडी आली तुम्हाला शेवगावला सोडतो म्हणून चालकाने दोघींना वाहनात बसविले यापूर्वीच गाडीत आणखी तिघे जण बसलेले होते नांदूर फाट्यापासून गाडी काही अंतरावर गेल्यानंतर त्यातील एकाने दोन्ही बहिणी पैकी 25 वर्षीय गर्भवती महिला लैंगिक अत्याचार केला त्यानंतर या दोघांना रस्त्यावर सोडून देऊन तिघे फरार झाले या घटनेची माहिती पिढी तिने अमळनेर पोलिसांना फोन करून दिली पोलिसांनी लागलीच पिढीतेने सांगितले ल्या ठिकाणी धाव घेतली त्यानंतर पीडित महिलेला अमळनेर आरोग्य केंद्र त तपासणीसाठी आणले व पुढील वैद्यकीय चाचणीसाठी पिडीतेस बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पुढील तपास पीक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक राणी सानप करीत आहे