यावल शहरात डुकरांचा कहर
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
शहरातील विस्तारित भागातील फालक नगरातील आयेशा नगर येथील चाँद नगर व काझी नगर रोड व गटारी नसून तसेच डुकरांचा हाउदोष पसरलेला आहे तरी या भागात नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो .
व घनकचरा घंटागाडी ठेकेदाराने वेळेवर येत नसल्याने रहिवासी कचरा रोडवर टाकून डुकर कचरा फेलवत असून गटारी कचऱ्यामुळे भरून नागरिकांना स्वता उपसा करावा लागत आहे. तरी नगरपरिषदेने या भागात लक्ष घालावा .
नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे . नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्वता निरिक्षण करावी व या भागात किती घाणीचे समराज्य आहे
टेग्यु सारख्या रोगराई पसरण्याची दाड शक्यता आहे तरी या भागात लक्ष घालावा नागरिकांनी असे म्हटले आहे