नवगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव येथे आनंद नगरी आयोजक कार्यक्रम आयोजित करण्यात आला
प्रतिनिधि -मुजमिल जलील शेख
कार्यक्रम प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष थोरात सर यांनी केले. आज शाळेचे परिसर फुळापुंण्यांनी शोभित करण्यात आले होते. शाळेतील अनेक विद्यार्थीनी स्वतःच्या मेहनतीने तयार केलेले पदार्थ चे दुकान मांडली होती. यामध्ये जिलाबी,समोसे,भेळ, पदार्थ विकण्यासाठी माडली होती एकूण 10,000 रू च्या पुढे आर्थिक उल्हाढाल झाली
कार्यक्रमासाठी जि.प्रमुख किशोर पाटिल चौधरी, ग्रा.सं मनोज गायके, गंगादर साबळे,सोमनाथ श्रीशागर,पमिखा गवळी,गणेश सोनवणे,बाळू इंगळे,आनंद पहाडे तसेच ग्रामस्थ हजर होते कार्यक्रम अतिशय सुंदर संपन्न झाले