ज्ञानराधा मल्टी स्टेट बॅकेच्या दिन दर्शिकेचे झाले प्रकाशन सोहळा संपन्न
प्रतिनिधी सखाराम पोहिकर,
गेवराई तालुक्यातील नाव रूपाला आलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बॅकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्यानिमित सर्व प्रथम श्री गणेशाची पुजा करण्यात आली यावेळी श्रीगणेशाची पुजा करताना श्री आर्सूळ साहेब गेवराई शाखेचे मॅनेजर चाळक साहेब ज्युनिअर मॅनेजर मोगले साहेब यांच्या समवेत श्री गणेशाची पुजा करण्यात आली व ज्ञानराधा मल्टिस्टेट बॅकेचे दिन दर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी बॅकेचा सर्व स्टाफ तसेच मोरे सर अडॉ निकम साहेब, कदम,
साबळे, भुतडा, चोरडिया, जवकर, थोरात, ढाकणे, शोभा एजन्सीचे मालक रिटायर फोजी चेडे साहेब यांच्या हस्ते दिनदर्शकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी चेडे साहेबानी फोजी मधील काही अनुभव सागताना ते म्हणाले की पाकिस्तान व भारत यांच्यात दुसन्या युद्वात भारतीय जवानांनी पाकिस्तानावर कसा विजय मिळवल्याची सविस्तर माहिती दिली
यावेळी मोरे सरांनी बॅकेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व मान्यवराचे आभार या बॅकेचे मॅनेजर श्री चाळक यांनी मानले व कार्यक्रम संपला आसे जाहिर केले.
यावेळी मोरे सरांनी बॅकेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व मान्यवराचे आभार या बॅकेचे मॅनेजर श्री चाळक यांनी मानले व कार्यक्रम संपला आसे जाहिर केले.
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
श्री सखाराम पोहिकर
बीड जिल्हा प्रतिनिधी
मो .न . 9822431516