माजलगाव मध्ये 40 ग्रामपंचायत चे निकाल जाहीर राष्ट्रवादीचे अशोक आबा डक आणि संभाजी शेजुळ यांना धक्का.....
माजलगाव प्रतिनिधी शेख अखिल अजिज... माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 44 ग्रामपंचायत जाहीर झाल्या होत्या पैकी चार ठिकाणी बिनविरोध निवड झालेल्या आहेत तर उरलेल्या चाळीस ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांपैकी दुपारपर्यंत 20 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून यापैकी ज्या ग्रामपंचायत झाल्या त्यामध्ये सोमनाथडी ग्रामपंचायत मध्ये वंदना केरबा तपसे तर साधूळा ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये झालेल्या अटीततेच्या लढाईत कमल विजयकुमार सोळंके यांचे विजय झालेला आहेत खरात आडगाव मध्ये अनुसया मधुकर आढाव नाकलगाव मध्ये मारुती गोरोबा विटेकर मनोर मध्ये प्रतीक्षा सुभाष तोरगले राम पिंपळगाव मध्ये रामेश्वर विश्वनाथ चाळक शुक्लेश्वर लिमगाव मध्ये कृष्णा पांडुरंग तावरे शहापूर मध्ये उज्वला आळणे वाघोऱ्यामध्ये आसराबाई वादळे पिंपळगाव मध्ये नाकले कोमल कुंडलिक मायकर सोन्नाथडी मध्ये वंदना केरबा तपसे देवखेडा मध्ये काशीबाई मस्के जवळा मध्ये बळीराम बाबाराव यादव ब्रह्मगाव मध्ये मीरा नारायण भले सुरडी नजीक मध्ये आशाबाई महादेव चौरे शोरूम गाव मध्ये माने सारिका शिवकुमार बाबळगाव मध्ये सत्वशिला तात्यासाहेब सुरवसे शुक्लेश्वर तीर्थ लिमगाव मध्ये कृष्णा पांडुरंग थावरे ढेपेगाव मध्ये दत्तात्रेय तुकाराम कोकाटे रोशन पुरी मध्ये उर्मिला तुकाराम ताकट माली पारगाव मध्ये अजय पाराजी शिंदे शुगारवाडी मध्ये प्रमोद नारायण मुळे हे उमेदवार सरपंच पदी निवडून आलेले आहेत एकूण 40 ग्रामपंचायती निवडणुका झाल्या होत्या आणि या 40 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेले आहेत....
माजलगाव मध्ये 40 ग्रामपंचायत चे निकाल जाहीर राष्ट्रवादीचे अशोक आबा डक आणि संभाजी शेजुळ यांना धक्का.....
बुधवार, दिसंबर 21, 2022
0
Tags